हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत?
coconut nariyal : हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो. पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे. त्या नियमानुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत, या मागील कारणं तुम्हाला माहिती आहे का?
Aug 26, 2023, 10:30 AM ISTHindu Rituals About Coconut : पूजेत स्त्रीया नारळ का फोडत नाही, जाणून घ्या कारण
शास्त्रानुसार महिला पूजेत का नाही फोडत नारळ, जाणून घ्या कारण...
Nov 20, 2022, 02:01 PM IST