या देशाने केली मोठी घोषणा, आता आठवड्यातून 4.5 दिवस काम
लोकांसाठी काम करणे आता अधिक फायदेशीर ठरेल. एका आखाती देशाने जगात प्रथमच एक मोठा पुढाकार घेतला आहे.
Dec 8, 2021, 07:32 AM ISTस्वी़डनमध्ये आता ६ तासांचा वर्किंग डे
नोकरदारवर्गाला स्वीडनमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांना आता फक्त ६ तासंच काम करावं लागणार आहे. कामाच्या वेळी कामगारांनी आनंदीत रहावे आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Dec 30, 2015, 11:38 PM IST