worlds oldest person

117 वर्ष आणि 260 दिवसांनंतर जगातील सर्वात वयोवृद्ध महिला नबी ताजिमा यांंचे निधन

नबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा या 117 वर्षांच्या होत्या. सर्वाधिक जगलेल्या तीन व्यक्तींमध्ये नवी ताजिमा यांचा समावेश होतो.    

Apr 22, 2018, 12:27 PM IST