चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे शिलाजीत, असा करा वापर
Shilajit Benefits For Skin Aging: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे शिलाजीत, असा करा वापर. हिमालयात आढळणारा शिलाजीत हा एक नैसर्गिक पदार्थ अनेक शतकांपासून आयुर्वेदामध्ये वापरला जातो.चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वेचेला टवटवीत करते.
Aug 5, 2024, 02:13 PM ISTSkin Care Tips : तुम्हाला ही चेहऱ्यावर रिंकल्स, फाइन लाइंस आहेत का? तर हे टाळा...
आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील.
Sep 29, 2022, 07:25 PM ISTपुटकुळ्या, सुरकुत्यांवर योगासनांचा इलाज
चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका आणि वयाप्रती येत जाणाऱ्या सुरकुत्या ही सगळ्याच महिला वर्गाची समस्या आहे. वयात येताना मुलांच्या चेहऱ्य़ावर मुरुमं, पुटकुळ्या येतात. या वयात अशा पुटकुळ्या चेहऱ्याची शोभा घालवतात. तसंच वय वाढत जातं तसतशा चेहऱ्यावरील तेज कमी होत जातं. कांती निस्तेज होत जाते.
Aug 27, 2012, 02:02 PM IST