अमेरिकेच्या या दिग्गज कंपनीने भारतातील न्यूज सेवा केली बंद; जाणून घ्या कारण
नवीन मीडिया इनवेस्टमेंट नियमांमुळे भारतात बातम्या, क्रिकेट, फायनान्स, मनोरंजन आणि मेकर्स इंडियाची सेवा बंद करण्यात आल्या आहेत
Aug 27, 2021, 02:52 PM ISTयाहूच्या सर्च लिस्टमध्ये 'हा' खेळाडू ठरला नंबर १, पाहा प्लेअर्सची यादी
याहूने एक यादी जाहीर केली आहे. या यादीत तुम्हाला तुमच्या आवडत्या प्लेअर्सची रँक कळणार आहे.
Dec 8, 2017, 01:33 PM IST२०१७मध्ये सर्वात जास्त सर्च झाल्या या सेलिब्रिटी
२०१७ मध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी याहू या वेबसाईटनं प्रसिद्ध केली आहे.
Dec 1, 2017, 08:04 PM ISTब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या
ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.
Aug 28, 2017, 10:41 PM ISTफेसबुक, गुगल, याहूला 'ब्लू व्हेल' खेळासंबंधी कोर्टाची 'ही' नवी नोटीस !
ब्लू व्हेल या जीवघेण्या खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
Aug 22, 2017, 08:08 PM ISTYahoo चं नाव बदलणार
Yahoo ची कॉरपोरेट आइडेंटिटी आता बदलणार आहे. कंपनीने याहू हे नाव बदलून नवं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनीचं नाव Altaba Inc होणार आहे.
Jan 10, 2017, 02:05 PM ISTयाहूची 100 कोटी अकाऊंट हॅक
तुम्ही याहू युसर्स असाल आणि तुमचे याहूचं अकाऊंट असेल तर तात्काळ तुम्हाला त्याचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याहूची एक बिलियन अर्थात 100 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.
Dec 16, 2016, 10:19 AM IST'याहू'चे ५० कोटी ई-मेल अकाउंट्स हॅक
अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे.
Sep 23, 2016, 05:55 PM ISTYAHOO मेसेंजर होणार बंद!
सगळ्यात जुन्या मॅसेंजर पैकी एक म्हणजे याहू मॅसेंजर. १९९८ साली याहू पेजर या नावाने सुरु झालेल्या याहू मॅसेंजरचा प्रवास आता संपल्यात जमा आहे. एके काळी लोकप्रिय असलेल्या या मॅसेंजरने स्वत:ची चॅट रूम तसेच वेगवेगळे स्माईली यांमुळे तरूणांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
Jun 14, 2016, 04:17 PM IST...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'
'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय.
Dec 22, 2015, 03:58 PM ISTयाहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार
याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.
Aug 27, 2015, 01:03 PM ISTअबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला
तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?
Dec 5, 2013, 08:11 PM ISTअमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
Nov 1, 2013, 10:35 PM ISTतो १७ व्या वर्षी झाला करोडपती
ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात एक १७ वर्षांचा तरूण एक, दोन, तीन नाही तर तब्बल ३२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांने १५ व्या वर्षी `समली` अॅप्लिकेशन बनविले. या अॅप्लिकेशनला चांगलाच भाव आलाय. त्याची किंमत ३२५ कोटी रूपयांच्या घरात आहे.
Mar 26, 2013, 02:26 PM IST