'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे.
Feb 11, 2025, 09:23 PM IST
कोण आहे करण जोहरच्या जुळ्या मुलांची आई? नेटकऱ्यानं प्रश्न विचारताच दिग्दर्शकानं असं उत्तर दिलं की...
Karan Johar : त्याच्या मुलांची आई कोण असा प्रश्न विचारताच नेटकऱ्याला दिलं करण जोहरनं असं उत्तर...
Aug 25, 2024, 11:37 AM ISTफरीदा जलालने 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चनची सासू बनण्यास दिला होता नकार, म्हणाली- 'करण जोहरची निष्ठा...'
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी करण जोहरबद्दल (karan johar) बरंच काही सांगितलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जया बच्चनची (Jaya Bachchan) सासू बनण्यास फरीदा जलाल यांनी नकार दिला होता.
Jun 18, 2024, 04:48 PM ISTKaran Johar: यश जोहर यांची चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? ज्यामुळे करणने उभी केली कोट्यावधींची कंपनी!
karan johar father: मृत्यूपूर्वी यश जोहर यांनी आपल्या मुलासाठी काही पत्रं (Yash Johar Last Letter) लिहिली होती, ज्यांना करण जोहर आजही बायबल समजतो. या पत्रांमध्ये यश जोहरने आपल्या मुलासाठी काय लिहिलं होतं?
Jan 13, 2023, 12:46 AM ISTकरण जोहरच्या वडिलांच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?
सिनेमा बनवण्या आधी करत होते हे काम
Sep 6, 2018, 10:18 AM IST