काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?
Congress State President: पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय.
Jan 16, 2025, 09:17 PM ISTखंडणींच्या आरोपानंतर मविआत खटके, मतदानावर होणार परिणाम?
Amaravati Vidhansabha: यशोमती ठाकुरांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार व-हाडे यांनी केलाय.
Nov 17, 2024, 08:07 PM ISTVIDEO | 'राजकीय चिखलाला संविधानाची तोडफोड करणारे जबाबदार-यशोमती ठाकूर
Yashomati Thakur On Raj Thackeray
Nov 11, 2024, 06:35 PM ISTVidhansabha election | उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं- यशोमती ठाकूर
Big Statement Of Yashomati Thakur statement on ubt cm post
Oct 21, 2024, 03:10 PM ISTराणा दाम्पत्य ब्लॅकमेलर, जे रोज करता ते आज ओठांवर; यशोमती ठाकूर कडाडल्या
Congress Leader Yashomati Thakur on Rana Couple
Aug 13, 2024, 08:05 PM ISTलाडक्या भावाला 10 हजार रुपये द्या, संजय राऊतांची सरकारकडे मागणी
Give 10 thousand rupees to beloved brother, Sanjay Raut's demand to the government
Jul 18, 2024, 06:20 PM ISTलाडक्या भावाला 6,8,12 हजार मग बहिणीला 1500 रुपये का ? लाडका भाऊ योजनेवर यशोमती ठाकूरांची टीका
6, 8, 12 thousand to the beloved brother then 1500 rupees to the sisterYashomati Thakurs criticism of Ladka Bhau Yojana
Jul 18, 2024, 06:05 PM IST'कितीही गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाहीत', यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य
No matter how many cases you file, we will not be afraid Yashomati Thakur's statement
Jun 23, 2024, 02:05 PM ISTAmravati: यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वाद टोकाला, भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी
Controversy between Yashomati Thakur and Chandrakant Patil Congress raised slogans against the BJP government
Jun 22, 2024, 05:45 PM IST'आम्ही इतकी दादागिरी...', अमरावतीत यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार बाचाबाची, नेमकं काय झालं?
अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे. भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव होऊनही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्यासह प्रवेश केला. याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
Jun 22, 2024, 01:43 PM IST
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यात जुंपली
Ravi Rana And Yashomati Thakur word fight after Ashok Chavan Resignation
Feb 12, 2024, 07:00 PM ISTMaharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर केलाय.
Feb 12, 2024, 05:08 PM ISTPolitical News | 'अजितदादांना म्हातारपणी बापाला लाथ का मारावी वाटली?', यशोमती ठाकूर यांचा सवाल
Political News Yashomati Thakur on ajit pawar and sharad pawar clash
Feb 7, 2024, 02:50 PM ISTVIDEO | खासदार-आमदारात कलगीतुरा, यशोमती ठाकूर-नवनीत राणांमध्ये वाकयुद्ध
VIDEO | खासदार-आमदारात कलगीतुरा, यशोमती ठाकूर-नवनीत राणांमध्ये वाकयुद्ध
Jan 28, 2024, 09:10 PM IST