youtube certified courses

YouTube द्वारे कमाई करण्याची नामी संधी, जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत

YouTube Courses: यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवर मॉनेटायझेशनसाठी आठ पर्याय आहेत. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे. 

Dec 21, 2022, 06:13 PM IST