zanjeer

11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना आजही सर्वात लोकप्रिय अभिनेता मानले जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे करिअर संकटात होते. त्यांच्या काही फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चान यांनी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता. 

 

Jan 9, 2025, 04:28 PM IST

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू

11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. 

Sep 30, 2023, 04:24 PM IST

प्रियांका चोप्राच्या कपड्यांवरून तिच्याविरोधात खटला

सिने अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या विरोधात अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ‘जंजीर’ चित्रपटात ‘मुंबई के हिरो’ या गाण्यात पोलिसांचे कपडे आणि मोनोग्राम वापरून लज्जा उत्पन होईल असे नृत्य केल्या प्रकरणी अभिनेत्री प्रियांका चोप्राविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

Sep 18, 2013, 10:34 PM IST

`जंजीर`चा `प्राण`, संजय दत्तचा `शेरखान`

बॉलिवूडमध्ये सध्या ‘जंजीर’ सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची खूपच चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या ‘पिंकी’ आयटम साँगनंतर संजूबाबाचाही एक वेगळा लूक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात शेरखान बनलेल्या संजय दत्तने कव्वालीवर नाच केला आहे.

Sep 5, 2013, 09:08 PM IST

बिग बींच्या चित्रपटांची सिक्वल क्वीन बनली प्रियंका चोप्रा

ज्या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली तो जंजीर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र तो नव्या रुपात पहायला मिळणार आहे. या सिनेमांच्या रिमेकची क्वीन बनलीयं प्रियंका चोपडा...

Sep 3, 2013, 06:52 PM IST

संजयच्या शूटचा शेवटचा दिवस...

संजय दत्त टाडा कोर्टात शरण आला.. मात्र, दिलेली कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी संजय दत्त शेवटपर्यंत शूट करत होता. कसा होता संजयच्या शूटचा शेवटचा दिवस?

May 16, 2013, 09:10 PM IST