zee24taas

Zee24Taas Top Three News At 9 AM 6 January 2025 PT1M39S

आई-बाप आणि लेक, एकाच वेळी तिघे रेल्वे ट्रॅकवर; शिक्षकाच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय

Parabhani Sucide: परभणीच्या गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Nov 28, 2024, 06:53 PM IST

घड्याळाच्या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 वाजलेले का असतात?

घड्याळाच्या जाहिरातीमध्ये नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झाल्याचे आपण पाहिले असेल.कारण यावेळी घड्याळ सिमिट्रीकल दिसते.मनोवैज्ञानिक दृष्टीने समरुपता दाखवली जाते.लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडतात, ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतील. 10.10 ही वेळ घड्याळात सर्वात संतुलित दिसते. या वेळेत घड्याळात स्मायलीचा आकार दिसतो. अगदी निरखून पाहीलं तर घड्याळ हसतंय असं वाटतंय.यामुळे ग्राहकांना सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक दिसते. 10.10 मिनिटाला V आकार दिसतो. जे विजयाचे प्रतिक मानलं जातं.

Aug 20, 2024, 04:58 PM IST

Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत. 

Sep 23, 2023, 03:57 PM IST

Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mumbai Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Jul 22, 2023, 01:55 PM IST

दरडग्रस्त भागात राहणाऱ्यांना सुरक्षितस्थळी राहण्याची योजना हवी, उद्धव ठाकरेंची सूचना

Irsalwadi Uddhav Thackeray: इरसालवाडी दुर्घटनाग्रस्थांचे जवळपासच्या गावांमध्ये पुनर्वसन कसे करु शकतो, याची योजना केली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केली आहे. इरसालवाडी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

Jul 22, 2023, 12:45 PM IST

'ही दोस्ती तुटायची नाय', दोन उपमुख्यमंत्र्यांना समर्थकांनी 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Nagpur Birthday Hordings: राजकारणातील दादा' अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा देणारा मजकूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे. 

Jul 22, 2023, 09:06 AM IST

बॉयफ्रेंडचा सर्पदंशाने घात करण्याचा प्लान, गारुडीही आला...'; सिनेमालाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री

Murder Mystry: सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.

Jul 19, 2023, 12:44 PM IST

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे एकाच दिवशी बर्थडे सेलिब्रेशन, 'या' ठिकाणी देणार आमदारांना पार्टी

Ajit Pawar and Devendra Fadnvis Birthday: भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री बनले. योगायोग म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आणि आता सत्तेत एकत्र आल्यानंतर दोघेही एकत्र वाढदिवसाचा जल्लोष करणार आहेत. 

Jul 19, 2023, 11:41 AM IST

सपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल

सपनाने केलेला डान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडिओच्या शेवटी सपनाने एक किसही दिली आहे. तुम्ही पण पहा व्हिडिओ.

Nov 11, 2022, 11:10 PM IST

बॉलिवूडला 'फ्लॉप'चं ग्रहण, बॅक टू बॅक हिट सिनेमां देणाऱ्या 'खिलाडी'ला बसला फटका

अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष खूपच निराशाजनक ठरले आहे.

Nov 11, 2022, 08:30 PM IST

पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर

बाळाला सुरक्षित ठेवणारी ही पाण्याची पिशवी अचानक फुटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ज्याला सामान्य भाषेत वॉटर ब्रेक असेही म्हणतात.

Nov 11, 2022, 08:13 PM IST

हे माँ, माताजी... दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देणे 'या' अभिनेत्रीला पडले महागात... नेमकं झालं तरी काय?

काजलने स्वतः नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तिने दया बेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर तिला कोणतेही काम मिळत नव्हते.

Nov 11, 2022, 08:01 PM IST