आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 03:11 PM ISTशॉकिंग व्हिडिओ: फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला मारला चाकू नंतर...
एक खूप शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. यात एका फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला अचानक चाकू मारला. ही घटना वेस्ट येरूशेलमध्ये घडली. यानंतर पीडित महिलेला गोळी मारण्यात आली. महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि सुरक्षा रक्षकही चाकू हल्ल्यात जखमी झालाय.
Nov 9, 2015, 03:10 PM ISTमध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!
११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता?
Nov 9, 2015, 02:58 PM ISTसेलिब्रेटी दिवाळी: 'मुंबई-पुणे-मुंबई २'चे कलाकार झी२४तासच्या न्यूज रूममध्ये
Nov 9, 2015, 02:01 PM ISTबिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 02:00 PM ISTभाजप संसदीय बोर्डाची आज बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 01:59 PM ISTभागवतांच्या वक्तव्यानं बिहारमधील दलित दुखावला गेला- हुकूमदेव सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 01:58 PM ISTचेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट
पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय.
Nov 9, 2015, 01:05 PM ISTकत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीच्या डोळ्यात अश्रू!
जर्मनीमधील Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात एक गाय... तिचं नाव इमा.. या व्हिडिओत ती खूप नाराज दिसतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कारण तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे कदाचित कत्तलखान्यात नेलं जातंय.
Nov 9, 2015, 12:43 PM ISTझटपट बातम्या: देश-विदेश (९ नोव्हेंबर २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 12:35 PM ISTआयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी
एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 9, 2015, 12:20 PM ISTसोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.
Nov 9, 2015, 11:14 AM ISTउठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली!
दिवाळीच्या मुहर्तावर मॅगी बाजारात दाखल झालीय. आजपासून मॅगीची उत्पादनं बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा नेस्लेनं केलीय. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर मॅगी प्रेमींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे.
Nov 9, 2015, 10:10 AM ISTबिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला
बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.
Nov 9, 2015, 09:54 AM ISTराष्ट्रवादी आमदार सतीश पाटील यांनी हाती घेतला झा़डू, स्वच्छता मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 09:51 AM IST