भाजपच्या वाचाळ नेत्यांवर मोंदींचा ताबा नाही - विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:40 PM IST'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:39 PM IST... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ
पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.
Nov 4, 2015, 12:33 PM ISTआता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती
फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय.
Nov 4, 2015, 11:49 AM ISTनाशकात पालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांची दूरवस्था, एलबीटी रद्द केल्याचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:39 AM ISTधुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील नाण्यांचा खच, हायवेवरील वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:35 AM IST.... म्हणून आजही भारतात येवू शकणार नाही छोटा राजन
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आजही भारतात येण्याची शक्यता नाही. बाली इंटरनॅशनल एअरपोर्ट आकाशात पसरलेल्या ज्वालामुखीच्या राखेमुळं गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद करण्यात आलंय.
Nov 4, 2015, 10:54 AM ISTएअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास
सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.
Nov 4, 2015, 10:09 AM IST'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत.
Nov 4, 2015, 09:21 AM ISTहाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण
'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.
Nov 4, 2015, 09:13 AM ISTअंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
Nov 3, 2015, 04:44 PM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM ISTआली दिवाळी: पाहा दिवाळीनिमित्त काय आहेत कारच्या ऑफर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 02:18 PM ISTहे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम
पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही.
Nov 3, 2015, 01:56 PM IST'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
Nov 3, 2015, 01:34 PM IST