zee24taas

लाजिरवाणी घटना- बरेलीत शहीद जवानाच्या विधवेवर बलात्कार

एकीकडे सरकार शहींदाच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वास देत आहे, तर दुसरीकडे शहीद कुटुंबियांतील महिला सुरक्षित नाहीत.

Nov 1, 2015, 10:20 AM IST

भज्जीच्या लग्नात होते ११३ प्रकारचे तंबाखू, तक्रार दाखल

हरभजन सिंहच्या लग्नाला काही तास उलटले असतांनाच भज्जीचं लग्न वादात सापडलंय. शिख संघनांनी दावा केलाय की, भज्जीच्या लग्नात ११३ प्रकारचे तंबाखू वाटले गेलेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.एवढंच नव्हे तर याविरोधात संघटना अकाल तख्तकडेही जाणार आहेत.

Nov 1, 2015, 09:23 AM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

Nov 1, 2015, 08:47 AM IST

LIVE: कडोंमपा-कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत ८१ जागांसाठी मतदान होतंय.

Nov 1, 2015, 08:38 AM IST

अशा प्रकारे पकडला गेला दाऊदचा खास माणूस रियाज भाटी

इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनच्या अटकेनंतर पोलिसांना आणखी एक यश मिळालंय. पोलिसांनी दाऊदचा महत्त्वाचा सहकारी रियाज भाटी याला अटक केलीय. पोलिसांनी रियाजला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन बनावट पासपोर्टसह अटक केली.

Oct 29, 2015, 02:30 PM IST

बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

Oct 29, 2015, 01:28 PM IST

धक्कादायक: वर्गातच बारावीच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या

अहमदनगरच्या नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बारावीत शिकणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली. 

Oct 29, 2015, 12:38 PM IST

भारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला. 

Oct 29, 2015, 11:56 AM IST

पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी

पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.

Oct 29, 2015, 11:09 AM IST