zee24taas

मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत मराठवाड्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायलयानं महामंडळाच्या आदशावर शिक्का मोर्तब केल्यानंतर काल रात्री १० वाजता नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

Nov 2, 2015, 10:03 AM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल

 यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. 

Nov 2, 2015, 08:46 AM IST

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

Nov 2, 2015, 08:28 AM IST

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होतेय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.

Nov 2, 2015, 08:19 AM IST

LIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११

शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.

Nov 2, 2015, 08:05 AM IST

पुण्यात घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं जोडप्याचा मृत्यू

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील यमुनानगर इथली ही घटना आहे.

Nov 1, 2015, 01:45 PM IST

मरेपर्यंत दहशतवादाविरोधात लढणार - छोटा राजन

बालीमध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर पहिल्यांदाज भारतीय वकालातीचे अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची तुरुंगात भेट घेतलीय.

Nov 1, 2015, 12:27 PM IST

नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.

Nov 1, 2015, 11:57 AM IST

यश हवं असेल तर या गोष्टीपासून राहा दूर!

आपण आयुष्यात खूप कष्ट घेतो, यश मिळविण्यासाठी खूप झटत असतो. मात्र संशय, शंका आपल्या ध्येयाच्या आड येतो. आपल्याला जे हवंय ते मिळविण्यासापासून दूर करतो. त्यामुळं आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही बाबी लक्षात ठेवा.

Nov 1, 2015, 11:12 AM IST