पाण्यासाठी... पाणीविरोधात संगमनेर बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:08 PM ISTकोल्हापूरमध्ये आघाडी होणार, अधिकृत घोषणा लवकरच - कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:07 PM ISTमराठवाड्यासाठी पाणी सोडलं म्हणून लोकप्रतिनिधींनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना घेरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:06 PM ISTक्रिकेटपटू शार्दूल ठाकूर सुस्साट, टीम इंडियाचे वेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 12:02 PM IST४ हजार 'पोपट' एकत्र टिपतात दाणे, पाहा व्हिडिओ
कधी आपण तब्बल चार हजार पोपट एकत्र, एकाच रांगेत दाणे टीपतांना पाहिलेत? आपण जर हे दृश्य पाहिलं नसेल तर आता पाहा....
Nov 3, 2015, 12:02 PM ISTनागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चौघांना अटक
Nov 3, 2015, 11:43 AM ISTनगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे.
Nov 3, 2015, 11:28 AM ISTनॅचरोपॅथीच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चौघांना अटक
नॅचरोपॅथी उपचाराच्या नावाखाली देह व्यापार सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा नागपुरात झाला आहे. विशेष म्हणजे या आधीच्या कारवाईत पकडलेल्या तरुणीच, पुन्हा यावेळच्या कारवाईत सापडल्या.
Nov 3, 2015, 10:20 AM ISTविना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.
Nov 3, 2015, 09:52 AM ISTनिकालानंतर शिवसेना-भाजपच्या तलवारी म्यान, 'सामाना'तून सामोपचाराची भूमिका
काल झालेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या मतमोजणीनंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्या आजच्या सामनातल्या अग्रलेखातून स्पष्ट होतं.
Nov 3, 2015, 09:28 AM ISTसणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण
प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.
Nov 3, 2015, 09:11 AM ISTशाहिद आफ्रिदीसोबत तसं झाल्याची कबुली देणाऱ्या अर्शी खानविरुद्ध फतवा
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध होते, असा ट्विटरवरून खुलासा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनेलनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, अर्शी खान विरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय.
Nov 2, 2015, 07:40 PM ISTव्हिडिओ: 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो रिलीज, सलमान म्हणतो नाक कापू का?
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो डायलॉग रिलीज झालाय. या प्रोमो डायलॉगमध्ये सलमान खान मैथिलीवर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतोय.
Nov 2, 2015, 06:26 PM ISTअवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन!
स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.
Nov 2, 2015, 05:58 PM ISTराज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
Nov 2, 2015, 04:37 PM IST