मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाण्यावरून रणकंदन, एकाची हत्या
राज्यात पाणीप्रश्न सुटल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतांनाच त्यांच्याच शहरात पाण्यावरून एकाची हत्या झालीय. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.
Sep 22, 2015, 04:52 PM ISTपाहा महालक्ष्मीचे हे मनमोहक रुपं!
Sep 22, 2015, 04:19 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'कट्टी-बट्टी' एका विनोदी लव्हस्टोरीचा वादळी शेवट!
नॅशनल अॅवॉर्ड विनर कंगना राणावतचा 'कट्टी-बट्टी' आज रिलीज झालाय. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या कट्टी-बट्टीमध्ये कंगना-इमरानचा एक डायलॉग आहे. ज्यानुसार "'प्रेमा'पेक्षा 'प्रेमातील वेदना' अधिक विकल्या जाते. म्हणूनच DDLJ फक्त एकदा बनला आणि देवदास अनेक वेळा. मुकेशचे पण दर्द भरे गाणे विकले जातात", असं कंगना चित्रपटात म्हणते.
Sep 18, 2015, 03:15 PM ISTआता वेळ बुक करून घ्या शिर्डीत साईबाबांचं दर्शन!
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (एसएसएसटी) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आणि जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर आता 'वेळ दर्शन' सेवा सुरू करण्याचा विचार केलाय. या सेवेद्वारे आपण दर्शनाची वेळ बुक करून त्यावेळेत साईबाबांचं दर्शन घेऊ शकाल.
Sep 18, 2015, 01:09 PM ISTनेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.
Sep 18, 2015, 12:37 PM ISTमुंबई लोकल आणि महिला डब्यातील भांडण, वायरल व्हिडिओ
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात. लोकलमधील गर्दी, चौथ्या सिटसाठी हाणामारी होत असते.
Sep 18, 2015, 11:31 AM ISTपुण्यातील पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 07:52 PM ISTविद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल
आपला लाडका अगदी जवळचा स्मार्टफोन जर कुणी तोडला तर, तुम्हाला काय वाटेल. पण जर हाच स्मार्टफोन स्वत:च्या हातानं तुम्हाला फोडण्याची शिक्षा मिळाली तर...
Sep 17, 2015, 07:46 PM IST65 वर्षांचे झाले पंतप्रधान, #HappyBirthdayPM ट्रेंडिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 65 वा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्यात. एवढंच नव्हे तर ट्विटरनं आज पंतप्रधानांचा वाढदिवस खास दिवस बनवला.
Sep 17, 2015, 07:10 PM ISTदुष्काळाचं विघ्न हरण्याचं गणरायाकडे गडकरींचं साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 06:48 PM ISTअभिनेता जितेंद्र यांच्याकडेही बाप्पाचं आगमन, आरतीला तुषारच्या हाती टाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 06:47 PM ISTव्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले
आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.
Sep 17, 2015, 06:38 PM ISTपाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव
राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत.
Sep 17, 2015, 05:48 PM ISTमंगलमूर्ती: सेल्फी विथ बाप्पा (१७ सप्टेंबर २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 05:15 PM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM IST