फोटो: लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
Sep 28, 2015, 08:58 AM ISTफेसबुक ऑफिसला जाणार मोदी, महिलांना शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.
Sep 27, 2015, 02:37 PM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.
Sep 27, 2015, 01:36 PM ISTब्राझीलमध्ये ९००० वर्षांपूर्वी धार्मिक कर्मकांडासाठी द्यायचे नरबळी
ब्राझीलमध्ये एक संशोधकांच्या टीमला तब्बल ९ हजार वर्षांपूर्वींचे मानवी कवट्या सापडल्या आहेत. नरबळी देण्याचा हा सर्वात जुना पुरावा असल्याचं पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
Sep 27, 2015, 01:02 PM ISTविसर्जनासाठी निघाली लालबागच्या राजाची स्वारी, घ्या ऑनलाइन दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 12:31 PM ISTभारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं.
Sep 27, 2015, 12:26 PM ISTचमत्कार: या चिमुरड्यानं आपल्या मेंदूच्या व्यंगावर केली मात
चमत्कारी जॅक्सननं मेंदूच्या व्यंगावर मात करत एक वर्ष पूर्ण केलंय. लहानगा जॅक्सन हा फक्त नावानंच लढवय्या नाही तर प्रकृतीनं आहे. निसर्गानं त्याला दिलेल्या व्यंगावर मात करत तो जगतोय... दररोज त्याच्यात सुधारणा होतेय. डॉक्टरांनीही त्याच्याबद्दल आशा सोडली होती पण तो जगतोय...
Sep 27, 2015, 11:58 AM ISTस्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात आले होते - टिम कुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भेट घेतली. भारतासोबत अॅपलचे खूप दृढ संबंध आहेत कारण अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज प्रेरणा घेण्यासाठी भारतात गेले होते, असं टिम कुक यांनी पंतप्रधानांना सांगितलं.
Sep 27, 2015, 10:50 AM ISTबाप्पा निघाले गावाला! विसर्जनाचे खास फोटो
Sep 27, 2015, 09:34 AM ISTखेळ ग्रहांचा: पत्रिकेत राजकारणात यश मिळण्याचे योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 09:30 AM ISTबाप्पाचं विसर्जन करतांना काळजी घ्या, आज पहाटेपासून समुद्रात भरती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:18 AM ISTआज तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:18 AM ISTUNSC सुधारणांचा कालखंड निश्चित करा- मोदींची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:15 AM ISTकोरड्या प्रवरा नदीत पाणी सोडा, मगच गणपती विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:08 AM IST