टिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न
वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो.
Sep 17, 2015, 03:02 PM ISTपाहा सेलिब्रिटी आणि राजकारण्यांचे बाप्पा!
Sep 17, 2015, 02:49 PM ISTव्हिडिओ - ब्राझीलमध्ये दोन महिलांनी चोरांना अशी घडवली अद्दल
अनेक जण असं समजतात की, आपल्याच देशात अनेक चोऱ्या होतात. मात्र असं नाहीय दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये सुद्धा चोरीच्या घटना वाढतायेत. दररोज कुठे ना कुठे चोरी होते आणि किमती वस्तू लंपास केल्या जातात.
Sep 17, 2015, 02:15 PM ISTबकरीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूवर रामबाण उपाय
दिल्लीत डेंग्यूनं कहर माजवल्यानंतर प्रशासनाच्या दुर्व्यवस्थेची पोलखोल होतेय. योग्य पद्धतीनं उपचार न झाल्यानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. दिल्लीत आता परिस्थिती अशी आहे की, लोकं आपल्या कुटुंबाला डेंग्यूपासून वाचविण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतायेत. त्यात औषधांपासून घरगुती उपायांपर्यंतच्या सर्व पद्धती ते वापरत आहेत.
Sep 17, 2015, 01:26 PM ISTदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवलीय. यापूर्वी नेताजींच्या तायवानमध्ये १९४५ ला प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय.
Sep 16, 2015, 05:07 PM ISTआता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया
झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय.
Sep 16, 2015, 04:22 PM IST#मंगलमूर्ती: बाप्पाच्या आगमनाची तयारी!
Sep 16, 2015, 03:13 PM ISTपश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार
पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
Sep 16, 2015, 12:44 PM ISTरावतेंच्या रिक्षापरवान्याच्या घोषणेनंतर होर्डिंग वॉर सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 11:23 AM ISTझटपट बातम्या: देश-विदेश (१६ सप्टेंबर २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 10:29 AM ISTनाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.
Sep 16, 2015, 09:56 AM ISTगणेशोत्सवानंतर मुंबईत पाणीकपात वाढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 09:49 AM ISTकोकणवासियांसाठी ठाण्यातून खास २५० बसेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 09:48 AM ISTरोखठोक: आता 'पाळी' विज्ञानाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2015, 11:17 PM ISTदुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर
राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.
Sep 15, 2015, 04:06 PM IST