zee24taas

काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 

Oct 5, 2015, 09:47 AM IST

फिल्म रिव्ह्यू: मेघना गुलजार यांचा एक शानदार चित्रपट 'तलवार'

ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध अशा आरुषी हत्याकांड प्रकरणावर आधारित चित्रपट 'तलवार' या शुक्रवारी रिलीज झालाय. मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट दमदार आहे.

Oct 4, 2015, 05:06 PM IST

मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

मुंबईच्या चेंबुर परिसरात दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Oct 4, 2015, 02:55 PM IST

आठव्या मजल्याच्या खिडकीवर चढला ३ वर्षाचा चिमुरडा, व्हिडिओ वायरल

रशियाच्या शेल्याबिंस्क शहरातील हा व्हिडिओ सध्या जगभरात वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या घराच्या खिडकीच्या काठावर उभा आहे. तो ही आठव्या मजल्यावर... खिडकीला धरून विविध करामती तो करतोय. हे दृश्य पाहून आपला प्राण कंठाशी येईल.

Oct 4, 2015, 01:42 PM IST

नागपुरात २२ वर्षीय तरुणीला रेस्टॉरंटच्या छतावर जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर

नागपुरात २२ वर्षीय तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय. 

Oct 4, 2015, 01:10 PM IST

ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

सीरियामधील इसिसच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे. तसा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये Ildib मधील दहशतवाद्यांचं ठिकाणं पूर्णपणे बेचिराख झालेलं दिसतंय. 

Oct 4, 2015, 12:14 PM IST

राजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!

आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता. 

Oct 4, 2015, 11:49 AM IST

मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - काटजू

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडाच्या दादरीमध्ये गोमांस खान्याच्या अफवेवरून अखलाक नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या करण्यात आली. ही घटना राजकारणाशी प्रेरित असून, गाय माता नाही फक्त प्राणी असल्याचं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.

Oct 4, 2015, 08:48 AM IST

'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश

अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 

Oct 1, 2015, 03:33 PM IST