2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशी, तर 7 जणांना जन्मठेप
मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज मोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय. 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.
Sep 30, 2015, 12:34 PM ISTपंजाबच्या दोन तरुणांनी आपल्या पगडीनं बुडणाऱ्या 8 जणांना वाचवलं
प्रत्येक शीख व्यक्तीला आपली पगडी खूप प्रिय असते. तो मान ते कधीच खाली पडू देत नाहीत. पण आपल्या प्रथेला दूर सारत संगरूरच्या दोन शीख तरुणांनी आपल्या पगडीच्या सहाय्यानं बुडणाऱ्या 8 तरुणांचे प्राण वाचवले आहेत.
Sep 30, 2015, 12:15 PM ISTगूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.
Sep 30, 2015, 11:24 AM ISTव्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक
फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली.
Sep 30, 2015, 11:00 AM ISTआपला रंग उजळण्यासाठी हे खा!
शरीराच्या सौंदर्या पेक्षा मनाचं सौंदर्य पाहावं, असं म्हणतात. पण प्रत्येकाला आपला रंग गोरा असावा असं वाटत राहतं आणि गोरं होण्यासाठी अनेक उपाय, बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स वापरल्या जातात. पण आपल्या आहारावरही रंग अवलंबून आहे. योग्य आहारानं रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावं.
Sep 30, 2015, 09:57 AM ISTभ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले प्रवीण दीक्षित राज्याचे नवे पोलीस महासंचालक
भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केलंय. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल आज निवृत्त होत आहेत.
Sep 30, 2015, 08:49 AM ISTझी 24 तास : संध्याकाळच्या फास्ट न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 06:40 PM ISTसाक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ
टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.
Sep 29, 2015, 03:40 PM ISTलग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल
20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.
Sep 29, 2015, 02:06 PM ISTनेताजींचं बेपत्ता होणं हा मोठा कट - ऑर्गनायझर
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागे मोठा कट होता, असा आरोप आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'नं केलाय. त्यांनी मोदी सरकारकडे नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पाऊल उचलावं अशी मागणी केलीय.
Sep 29, 2015, 01:33 PM ISTनंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?
लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Sep 29, 2015, 12:36 PM ISTRBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.
Sep 29, 2015, 11:47 AM ISTजागतिक हृदय दिवस: हृदयासाठी घातक ठरणाऱ्या 7 सवयी!
दररोजची धावपळ, अनिश्चित आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक समस्यांना आपण सामोरं जात असतो. मात्र यासर्वांचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आज जागतिक हृदय दिवसानिमित्त जाणून घ्या अशा 7 सवयी ज्या आपल्या हृदयासाठी घातक ठरू शकतात.
Sep 29, 2015, 11:27 AM ISTगृहकर्जदारांना दिलासा, रेपो दरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:37 AM ISTविनय सहस्त्रबुद्धेंची रामभाऊ कापसे यांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:36 AM IST