zee24taas

चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश

बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

Oct 7, 2015, 01:30 PM IST

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

टमी कमी करण्यासाठी पाच सोप्या टिप्स!

फिट राहण्यासाठी जिमला जाणं, व्यायाम करणं  चांगलं असतं. पण एका रात्रीत कुणी स्लिम होत नाहीत. मग काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला बारीक दिसायचं असतं, आपली टमी लपवायची असते, तेव्हा स्वत:ला कसं कॅरी करायचं पाहा... आपल्या राहणीमानाकडे थोडं लक्ष दिलं तर आपला लूक थोडा स्लिम करू शकता. 

Oct 7, 2015, 09:29 AM IST

धक्कादायक: अमेरिकेत ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीला गोळी मारली

एका कुत्र्याच्या पिल्लावरून दोन मुलांमध्ये भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की, एका ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीची गोळी मारून हत्या केली. अमेरिकेतील टेनेसी इथं ही दुख:द घटना घडलीय.

Oct 7, 2015, 09:00 AM IST

धमाका... बाहुबलीनंतर आता १००० कोटी रुपयांचा चित्रपट

जगभरात नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करणारा 'बाहुबली' चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौलीचा आत्मविश्वास आता खूप वाढवाल. बाहुबलीचं बजेट २५० कोटी रुपये होतं. चित्रपटानं ऐतिहासिक यश मिळवलंय. 

Oct 6, 2015, 02:03 PM IST

तेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता? पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांचा दावा

पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना दावा केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिलेले जॉन मॅक्केन यांच्या नेतृत्वात अमेरिकन प्रतिनिधी मंडळानं मुंबई हल्ल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत लाहोर जवळील मुर्दिके इथं असलेल्या जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर 'सर्जिकल' हवाई हल्ला करणार होता.

Oct 6, 2015, 12:10 PM IST

आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू

 बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.

Oct 6, 2015, 11:52 AM IST

बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप

 गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

Oct 6, 2015, 11:21 AM IST

चार वर्षाचा मुलगा झाला प्रेग्नेंट, डॉक्टरही हैराण

 बंगालच्या मिदनापूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या पोटातून मृत गर्भ निघालाय. या घटनेनं सामान्यच नाही तर डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला मेडिकल सायंसमधील अतिशय दुर्मिळ घटना म्हटलंय. अशी केस सहा लाख लोकांमध्ये एखादवेळेस आढळून येते.

Oct 6, 2015, 11:07 AM IST