कडोंमपा निवडणुकीत युती नको, कार्यकर्त्यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:45 PM ISTरस्त्याबाबत नाही, डेब्रिजबाबत लिहिलं पत्र - महापौरांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:32 PM IST'झी मराठी अवॉर्ड्स २०१५' ३ ऑक्टोबरला मतदान करा, निवडा आपली आवडती मालिका
महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीनं हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.
Oct 1, 2015, 02:11 PM ISTलालबागच्या राजाला सात किलो सोनं, 101 किलो चांदी, सहा कोटी रुपयांचं दान
मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.
Oct 1, 2015, 12:46 PM ISTमॅक्सवेलचा हा विचित्र शॉट गोलंदाजांनाही चकीत करेल!
ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल आपल्या विचित्र शॉट्ससाठीही ओळखला जातो. जेव्हा मॅक्सवेलची बॅटिंग फॉर्मात असते तेव्हा तो असे काही शॉट्स मारतो की, बॉलर्सची बोबडीच वळते. नुकताच मॅक्सवेलनं प्रॅक्टिस मॅचदरम्यान एक विचित्र शॉट खेळला.
Oct 1, 2015, 12:01 PM ISTरेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून लागू, 90 गाड्यांच्या स्पीडमध्ये वाढ
रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून देशभरात लागू झालंय. यावेळी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल 90 गाड्यांची स्पीड वाढवण्यात आलीय. म्हणजे 90 गाड्या सुपरफास्ट श्रेणीमध्ये केल्या गेल्यात. तर अनेक जुन्या गाड्यांचीही स्पी़ड वाढलीय. त्यामुळं आपल्या प्रवासाचा वेळ आता 10 मिनीटांपासून 2 तास 35 मिनीटांपर्यंत कमी होणार आहे.
Oct 1, 2015, 10:59 AM ISTअखेर सुझान खाननं दुसऱ्या लग्नाबाबत सोडलं मौन
सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.
Oct 1, 2015, 10:37 AM ISTरोखठोक: सनातन विरुद्ध मानव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 12:06 AM ISTपुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान
हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे. पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.
Sep 30, 2015, 04:03 PM ISTपंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.
Sep 30, 2015, 02:11 PM ISTप्रेक्षकांच्या भेटीला येतोय शशांक केतकरचा वन वे तिकीट सस्पेन्स थ्रिलर, पाहा ट्रेलर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:30 PM ISTकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:15 PM ISTबीएमसीत भ्रष्टाचार बोकाळलाय, महापौरांचं आयुक्तांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:14 PM ISTप्रवीण दीक्षित राज्याचे नवे पोलीस महासंचालक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:01 PM IST2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशीची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 12:59 PM IST