जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:18 AM ISTव्हिडिओ: गाईला वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाची विहिरीत उडी
दिल्लीतील दादरी भागात गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर ५० वर्षीय मुस्लिम व्यक्ती अखलाकच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय. असं असतांना लखनऊमध्ये एका मुस्लिम तरुणानं गाईचा जीव वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मोहम्मद झाकी असं या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे.
Oct 6, 2015, 09:17 AM ISTही दोस्ती तुटतेय की काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:05 AM ISTभारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'?
भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.
Oct 5, 2015, 03:52 PM ISTमोटोरोलाच्या या ९ स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 'marshmallow'चं अपडेट
मोटोरोलानं आपल्या काही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडचं नवं वर्जन ६.० मार्शमॅलो अपडेट करण्याचं जाहीर केलंय. दुसऱ्या मोबाईल कंपन्या नवीन अँड्रॉइड अपडेटसाठी खूप वेळ घेतात. मात्र मोटोरोलाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे.
Oct 5, 2015, 02:51 PM ISTसलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?
सलमान खान आणि आमीरख खानच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. आमीर-सलमानच्या मैत्रीत फूट पडली की, काय अशा घटना घडल्या आहेत.
Oct 5, 2015, 02:27 PM ISTआता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली
देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.
Oct 5, 2015, 01:04 PM ISTठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:28 PM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:27 PM ISTमराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध
मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2015, 12:14 PM ISTराज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते.
Oct 5, 2015, 11:10 AM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.
Oct 5, 2015, 10:40 AM ISTअखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला
गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अकलाकच्या कुटुंबियांना भेटायला राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असतांनाच... अखलाकनं बचावासाठी अखेरचा फोन आपल्या हिंदू मित्राला केल्याचं पुढे आलंय.
Oct 5, 2015, 10:20 AM ISTकडोंमपा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 10:12 AM ISTअखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!
शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय.
Oct 5, 2015, 10:06 AM IST