बाळासाहेब विखे पाटलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे - नवाब मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 09:33 AM ISTइंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस
शीना बोरा हत्याप्रकरणात सोमवारचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. डीएनए रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई असल्याचं स्पष्ट झालंय.
Sep 8, 2015, 08:28 AM ISTघरात अन्नाचा एकही कण नाही म्हणून ५ मुलांच्या आईची आत्महत्या
राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.
Sep 7, 2015, 03:58 PM ISTसातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास १५-२० टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून १५ हजार केला जाणार असल्याचं कळतंय.
Sep 7, 2015, 03:34 PM ISTभजन, कीर्तनाच्या माध्यमातून वरुणराजाला शेतकऱ्यांचं साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 03:19 PM ISTट्विटरवर कोहलीनं सचिन, धोनीला टाकलं मागे
भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला रविवारी मागे टाकलं. ट्विटरवर कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ८० लाखांहून अधिक झालीय.
Sep 7, 2015, 02:55 PM ISTअवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं
सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.
Sep 7, 2015, 02:22 PM ISTबारामतीकरांमुळे दुष्काळाचं संकट- विखे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 02:18 PM ISTअॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री
हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' इथं अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला.
Sep 7, 2015, 01:29 PM ISTदाभोलकरांनी सावरकरांचे विज्ञानवादी विचार पुढे नेले - शेषराव मोरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 12:47 PM ISTराज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका
बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही.
Sep 7, 2015, 12:23 PM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा आज अखेरचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 10:56 AM ISTअपत्यहिन हिंदू जोडप्यांसाठी विहिंपची खाल हेल्पलाईन, स्वस्तात देणार उपचार
Sep 7, 2015, 10:56 AM ISTसर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल
देशभरात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेसोबत छेडछाड झाल्याच्या घटना पुढे येतात. यात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या मध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार होत असतात. मात्र या घटनांचा विरोध खूप कमी लोक करतात.
Sep 7, 2015, 10:28 AM IST