व्यापारी संघटनांचा आज अंबरनाथ बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 03:23 PM ISTसॅमसंगचा सर्वात स्लीम Galaxy S2 टॅब भारतात लॉन्च
कोरियन कंपनी सॅमसंगनं भारतात मेड इन इंडिया गॅलेक्सी टॅब एस 2 लॉन्च केलाय. सॅमसंगच्या मते हा जगातील सर्वात स्लीम टॅबलेट आहे. 4G बेस्ड हा टॅबलेट फक्त 5.6 एमएम आहे आणि त्याचं वजन फक्त 392 ग्राम आहे. तर किंमत 39,400 रुपये आहे.
Sep 3, 2015, 02:34 PM ISTलालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.
Sep 3, 2015, 01:42 PM ISTव्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल
तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय.
Sep 3, 2015, 12:57 PM ISTऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात स्वाईन फ्लूचं सावट
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनाऱ्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Sep 3, 2015, 12:23 PM ISTही पाच फळं खाल्ल्यानं पूर्णपणे मिळतो अॅसिडिटीपासून आराम
आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं अॅसिड स्रावित होत असतं, हे अॅसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.
Sep 3, 2015, 12:00 PM ISTULC कायद्यातील निर्बंध हटविण्याचा विचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 10:49 AM ISTआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना कुळगाव सोसायटीची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 10:41 AM ISTअजून मी सिंगल, ऋतिक रोशनचं स्पष्टीकरण
बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनचा पत्नी सुझान खान सोबत 2014मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ऋतिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातंय. ऋतिक आणि कंगणा राणावतच्या अफेअरचीही चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागलीय.
Sep 3, 2015, 09:51 AM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM ISTरात्रीच्या वेळी या 6 गोष्टी करा, लवकर कमी होईल वाढलेलं पोट
आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर काही नियमांचं पालन करा. आज आम्ही आपल्याला असे साधे नियम सांगणार आहोत, दररोज रात्री ते नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.
Sep 2, 2015, 05:34 PM ISTपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण, यामहिन्यात येतोय दुर्मिळ योग!
खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक दुर्मिळ असं दृश्य या महिन्यात पाहायला मिळणार आहे. 1982 नंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येतंय.
Sep 2, 2015, 04:31 PM IST'बाहुबली'ला टक्कर देण्यासाठी येतेय 'रुद्रमादेवी'
Sep 2, 2015, 03:22 PM ISTसॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत!
मुंबईतील प्रसिद्ध मोबाईल रिटेलरनं सॅमसंग गॅलेक्सी जे1 Aceची विक्री सुरू केलीय. सॅमसंगनं अद्याप हा फोन ऑफिशिअली लॉन्च केलेला नाहीय. या रिटेलरनं ट्विट करून सांगितलं Galaxy J1 Ace 6,400 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Sep 2, 2015, 02:50 PM IST