शीना बोरा हत्याप्रकरणाचं 'आरुषी' होऊ देणार नाही - राकेश मारिया
शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळं त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ३० सप्टेंबरपर्यंत या खुनाचा पूर्ण उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्धारित वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
Sep 7, 2015, 10:09 AM ISTसोनाक्षीची रॉकस्टार कन्या अनन्या ठरली यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअर!
ओडिशा गर्ल असलेली अनन्या नंदा यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअरच्या दुसऱ्या सिझनची विजेती ठरली आहे. अनन्याने नाहिद आफ्रिन आणि नित्यश्री व्यंकटरमनला हरवून तब्बल १० लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली.
Sep 7, 2015, 09:34 AM ISTTeasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या
औरंगाबादमधील छेडछाडीला कंटाळून तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या जलालाबाद इथं एका विद्यार्थिनीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.
Sep 7, 2015, 09:11 AM ISTआज रात्री १२ पर्यंत भरू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न
२०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठीचा वैयक्तिक आयकर परतवा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं यंदा आयकर परतावा भरण्यासाठीच्या मुदतीत आधीच एक महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत आजपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर परतावा भरण्याची संधी तुमच्याकडे आहे.
Sep 7, 2015, 08:44 AM ISTपाहा कसं होतंय देशभरात जन्माष्टमीचं सेलिब्रेशन!
Sep 6, 2015, 04:17 PM IST'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी
नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
Sep 6, 2015, 04:09 PM ISTजेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी कोईंबतूरमध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत स्टेज शेअर केला.
Sep 6, 2015, 03:54 PM ISTदादरच्या आयडियल दहीहंडीत सेलिब्रेटिंची हजेरी
Sep 6, 2015, 03:24 PM ISTबांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला
राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला.
Sep 6, 2015, 03:22 PM IST5 Tips: काळे, दाट, सुंदर केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर
जास्त उन्हात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीराची विशेष काळजी घेणं यावेळी गरजेचं असतं. गर्मीमुळे घाम, ओलसरपणामुळे केस अधिकच खराब व्हायला लागतात. त्यात बदललेल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याचा परिणाम... अशात केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं... त्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.
Sep 6, 2015, 02:55 PM ISTव्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा
इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.
Sep 6, 2015, 02:06 PM ISTक्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...
नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.
Sep 6, 2015, 01:53 PM ISTमहिला दहीहंडी पथकाची खास कामगिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 01:38 PM ISTअबब! हायवेवर बससमोर आलं भूत, व्हॉट्स अॅपवर फोटो वायरल
राजस्थानमध्ये उदयपूरकडे जाणाऱ्या हायवेवर भूत पाहिल्याचा दावा केला गेलाय. आठवड्यापासून व्हॉट्स अॅप ग्रुपवर या 'भूताचे' फोटो शेअर केले जात आहेत.
Sep 6, 2015, 01:02 PM ISTविशेष कार्यक्रम: गजर ढोल-ताशांचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 12:24 PM IST