zp school

जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्याचा प्रकार! घाबरुन विद्यार्थी पळाले; धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...

School Suspicious Material: केवळ जालनाच नाही तर धाराशीवमध्येही गावाच्या वेशीवर काही रहस्यमय गोष्टी दिसून आल्या असून गावकऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Dec 17, 2024, 06:50 AM IST
Sawantwadi news zp school bad condition PT2M2S

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत.  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

Jul 3, 2024, 03:08 PM IST

PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी

Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे. 

 

Jul 3, 2024, 10:54 AM IST

कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

Amravati News : अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिक्षक नसल्यामुळे चौथीचे विद्यार्थी पहिली दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे पाहायला मिळालं आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे हे सुरु असल्याचे पालकांनी म्हटलं आहे.

Aug 26, 2023, 08:05 AM IST

विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिला घटनाक्रम

Daund ZP School Teacher Suicide: अवघ्या 2 महिन्यांपूर्वी या शिक्षकाची शाळेमध्ये बदली झाली होती. शाळेत बऱ्याच नवीन गोष्टी राबवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांच्या एका निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यावर संतापले आणि त्यांनी अगदी शाळेत येऊन गोंधळ घातला.

Aug 9, 2023, 08:50 AM IST

Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या

Zilla Parishad School: प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

Jul 7, 2023, 09:20 PM IST

10 कोटींचा निधी मिळून पण गोठ्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग; अमरावातीमध्ये 300 पेक्षा जास्त शाळांची दुरावस्था

Amravati ZP School : शाळेच्या दोन खोल्या असून दुरुस्तीसाठी प्रस्ताव गेला आहे की नाही याबाबत माहिती नाही. पावसामुळे तर मुलांना शाळेत पाठवण्याची आमची मनस्थिती देखील नाही अशी प्रतिक्रिया तिथल्या पालकांनी दिली आहे.

Jun 29, 2023, 09:34 AM IST

ZP School: झेपडीच्या शाळेतील मुलांना लागलेय जर्मनी भाषेचं वेड; विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवतयं कोण?

ZP  School:   बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी,हिंदी, इंग्रजी या भाषा शिकवल्या जातात. मात्र, बदलत्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान याचा वाढणारा प्रभाव यामुळे डिजीटल साधनांचा उपयोग वाढला असल्याने यातून शिक्षणाची देखील क्रांती झाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Mar 28, 2023, 04:17 PM IST
Sambhaji Brigade warns to education minister deepak kesarkar PT44S
Sambhajinagar Madars Grabbing Students Of ZP School PT5M50S

VIDEO| मदरसे पळवताय झेडपीचे विद्यार्थी?

Sambhajinagar Madars Grabbing Students Of ZP School

Sep 1, 2022, 10:05 AM IST