पृथ्वीवरून मनुष्य गायब झाला तर कोणता प्राणी राज्य करेल?

पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर कोणता प्राणी  जगावर राज्य राज्य करेल असा प्रश्न उपस्थित होते. या प्राण्याचे नाव सनोर आले आहे. या प्राण्याचे नाव ऐकून तुम्ही शॉक व्हाल. 

वनिता कांबळे | Updated: Jan 18, 2025, 05:10 PM IST
पृथ्वीवरून मनुष्य गायब झाला तर कोणता प्राणी राज्य करेल? title=

What if All Humans Die:  लकरच पृथ्वी विनाशा होणार आहे. पृथ्वीच्या विनाशा होण्याआधी संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होणार आहे. हळू हळू पृथ्वीवरुन सर्व सजीव नाहीसे होणार आहेत. मानवाचा देखील अतं होणाप आहे.  पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर जगावर कोण राज्य करेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. संशोधकांनी या प्रश्नाचे संभाव्य उत्तर शोधून काढले आहे. मानवाप्रमाणेच बुद्धीमान असलेला एक प्राणी पृथ्वीवर राज्य करेल आणि मानवाची जागा घेईल. 

हे देखील वाचा... 70 कोटी सूर्यांपेक्षा मोठ्या BlackHoleचा निशाणा पृथ्वीवर! जगभरातील संशोधकांना मोठा धक्का

ज्या प्रमाणे डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले त्याच प्रमाणे प्रमाणेच एक दिवस मानवही पृथ्वीवरु नाहीसा होणार आहेत.  मानवानंतर पृथ्वीवर कोणता सजीव वर्चस्व गाजवेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  कोणता प्राणी पृथ्वीवर अधिराज्य गाजवेल याचा खुलासा संशोधकांनी केला आहे. हा प्राणी म्हणजे एक सागरी जीव आहे. हा सागरी जीव दुसरा तिसरा कोणी नसून ऑक्टोपस आहे. जेव्हा या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व राहणार नाही, तेव्हा हा 8 पायांचा मासा पृथ्वीचा ताबा घेईल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. युद्ध स्थिती, बदलते हवामान तसेच ग्लोबल वार्मिंग यामुळे मानव विनाशाच्या वाटेवर आहे. पृथ्वीवर लाखो प्राण्यांसह मानव नष्ट होणार आहेत. संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झाल्यावर  ऑक्टोपस आपले अस्तित्व टिकवून ठेवेल.  प्राणीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करत आहे.  ऑक्टोपसमध्ये असलेले शारीरिक आणि मानसिक गुण मानवाशी मिळते जुळते आहेत.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टिम कुलसन यांनी याबाबत एक शक्यता वर्तवली आहे. समुद्रातील प्राणी जगावर वसाहत निर्माण करतील. अटलांटिससारखी पाण्याखालील वसाहत तयार करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या बनवलेल्या जटिल साधनांचा वापर करतील असे टिम कुलसन म्हणाले.

ऑक्टोपस हा खूप बुद्धीमान जीव आहे. त्यांच्यात बुद्धिमत्ता, कुतूहल आणि एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता आहे. यामुळेच पृथ्वीवरून मानव नष्ट झाला तर ऑक्टोपस मानवाची जागा घेऊ शकतात. ऑक्टोपस त्यांच्या विशेष क्षमतेने एक दिवस जगाचा ताबा घेतील असे  कौलसन यांनी द युरोपियन मॅगझिनला सांगितले आहे. याबाबत आणखी एक तर्क मांडण्यात आले आहे. जलचर प्राणी हे 30 मिनिटे पाण्याबाहेर राहू शकतात. पण, जलचर प्राण्यांनी अद्याप पाण्याबाहेर शिकार केलेली नाही.  त्यांना जमिनीवर शिकार करण्यात तज्ञ होण्यासाठी लाखो वर्षे लागतील. असे झाल्यास ऑक्टोपस सहज पृथ्वीवर ताबा मिळवू शकतात.