Shivraj Yadav

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'

'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मी डॉक्टर नसतानाही मोठी ऑपरेशन केलीत असं सांगत मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिला.

महायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा

महायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात करण्यात आलेल्या बदलाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

'माझं मूल आहे, मी...', बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून Reel शूट करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण, 'मी लाईक्स, व्ह्यू साठी काही...'

'माझं मूल आहे, मी...', बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून Reel शूट करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण, 'मी लाईक्स, व्ह्यू साठी काही...'

Viral Video: सोशल मीडियावर सध्या रीलचा जमाना असून, तो शूट करताना एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते हे दर्शवणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला.

तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'

तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनीही तात्काळ याची दखल घेत तपास सुरु केला होता.

महाकुंभसाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला मिळेना, प्रवाशांनी AC डबाच फोडला; स्थानकावर एकच राडा

महाकुंभसाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला मिळेना, प्रवाशांनी AC डबाच फोडला; स्थानकावर एकच राडा

बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी ट्रेनवर तुफान दगडफेक केली. मधुबनी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

रियान परागची Search History झाली लीक; अनन्या पांडेचं नाव जगासमोर; Screenshot व्हायरल झाल्यानंतर सोडलं मौन

रियान परागची Search History झाली लीक; अनन्या पांडेचं नाव जगासमोर; Screenshot व्हायरल झाल्यानंतर सोडलं मौन

युवा क्रिकेटर रियान परागला (Riyan Parag) भारतीय संघाचं भवितव्य म्हणून पाहिलं जातं. रियान पराग सोशल मीडिया नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो.

Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली

Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली

मालाडच्या मालवणीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृण हत्या केली आहे. 3 फेब्रुवारीच्या रात्री घटना घडली आहे.

पाकिस्तानने जखमी रचीन रवींद्रलाच ठरवलं दोषी, म्हणतात 'आमची लाईट चांगली होती, पण तो...'

पाकिस्तानने जखमी रचीन रवींद्रलाच ठरवलं दोषी, म्हणतात 'आमची लाईट चांगली होती, पण तो...'

न्यूझीलंड संघाचा क्रिकेटर रचीन रवींद्र (Rachin Ravindra) पाकिस्तानविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात गंभीर जखमी झाला आहे.

'हा असला मूर्खपणा...', रणवीर अलाहबादिया ज्याला आदर्श मानतो त्या ध्रुव राठीनेही सुनावलं, म्हणाला 'नैतिकता...'

'हा असला मूर्खपणा...', रणवीर अलाहबादिया ज्याला आदर्श मानतो त्या ध्रुव राठीनेही सुनावलं, म्हणाला 'नैतिकता...'

Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांच्या अश्लील कमेंट्सवरुन सध्या वाद पेटला आहे.