Shivraj Yadav
आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने फक्त आपल्या मुलाची हत्याच केली नाही, तर त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले.
Who is Abhinav Chandrachud: शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सरन्यायाधीश (Chief Justice of India) संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने नेहमीप्रमाणे प्रकरणांची सुनावणी सुरु केली.
वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवलेली असावी, असं सूचक विधान राजन साळवी यांनी केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केली. त्यामुळेच आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असा थेट आरोप राजन साळवी यांनी केला आहे.
टेस्ला कंपनीचा मालक इलॉन मस्क आपल्या मुलीचा बाप असल्याचा खुलासा अमेरिकेतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लेखिका अॅशले क्लेअरने केला आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामन्यासह चॅम्पिअन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
कॉमेडियन समय रैना सूत्रसंचालन करत असलेल्या 'इंडियाज गॉट लेटंट' कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकमध्ये (Nashik) हेलिकॉप्टरने दाखल होताच शेजारी एक ड्रोन (Drone) उडताना पाहून पोलिसांची तारांबळ उडाली.
Ashutosh Gowariker Birthday: शाहरुख खानची मुख्य भूमिका असणारा 'स्वदेस' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. पण या चित्रपटाची गणना कल्ट चित्रपटांमध्ये केली जाते.
बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगाची हवा खात आहे. पण तुरुंगात बसून वाल्मिक बीडमध्ये आपली दहशत पसरवतोय की काय असा प्रश्न पडत आहे.