पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

Satara The dispute between Congress leader Vilaskaka Undalkar and former Chief Minister Prithviraj Chavan was settled

सातारा । पृथ्वीराज चव्हाण- विलासकाका उंडाळकर यांच्यामध्ये मनोमिलन

Satara The dispute between Congress leader Vilaskaka Undalkar and former Chief Minister Prithviraj Chavan was settled

Nov 06, 2020, 22:35 PM IST
सातारा काँग्रेसमध्ये देखील आमचं बी ठरलंय, या दिग्गजांचे मनोमिलन

सातारा काँग्रेसमध्ये देखील आमचं बी ठरलंय, या दिग्गजांचे मनोमिलन

 कट्टर काँग्रेसचे (Satara Congress) नेते विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) याचा गट पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे. 

Nov 06, 2020, 22:32 PM IST
Noida Congress Activist Crowd At Fly Over,UP,Hathras Rape On Girl Congress Leader Prithviraj Chavan Phono Reaction

हाथरस अत्याचार : पृथ्वीराज चव्हाण यांची संतप्त प्रतिक्रिया

Noida Congress Activist Crowd At Fly Over,UP,Hathras Rape On Girl Congress Leader Prithviraj Chavan Phono Reaction

Oct 01, 2020, 14:40 PM IST
Mumbai Congress Leader Prithviraj Chavan Brief Media On Protest Agitation On Farm Bill

मुंबई | शेतकरी विधेयकाबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

Mumbai Congress Leader Prithviraj Chavan Brief Media On Protest Agitation On Farm Bill

Sep 28, 2020, 20:15 PM IST
शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला

शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला

अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत

Aug 27, 2020, 08:37 AM IST
'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.

Aug 23, 2020, 23:45 PM IST
महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.  

Jul 24, 2020, 15:17 PM IST
'त्या कंपन्या परराज्यात गेल्या, आता नवी गुंतवणूक आणा', पृथ्वीबाबांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'त्या कंपन्या परराज्यात गेल्या, आता नवी गुंतवणूक आणा', पृथ्वीबाबांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

Jul 23, 2020, 16:29 PM IST
Karad Congress Leader Prithviraj Chavan Protest For Rising Petrol And Disel Price

कराड | पेट्रोल, डिझेलविरोधात काँग्रेसचं आंदोलन

Karad Congress Leader Prithviraj Chavan Protest For Rising Petrol And Disel Price

Jul 06, 2020, 23:30 PM IST
 Satara,Karad Prithviraj Chavan On Congress Agitation Against Continue Hike In Petrol,Diesel Price

कराड, सातारा | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

कराड, सातारा | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

Jul 06, 2020, 14:10 PM IST
.... मग NaMo App पण बंद करा; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याची मागणी

.... मग NaMo App पण बंद करा; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याची मागणी

NaMo App वापरकर्त्यांची खासगी माहिती अमेरिकन कंपनीला पुरवते.

Jun 30, 2020, 14:19 PM IST
'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'

'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय  

Jun 26, 2020, 15:08 PM IST
Congress Leader Prithviraj Chavan To Be Appointed As Maharashtra Assembly Speaker

मुंबई | काँग्रेसमध्ये संघटात्मक बदल होण्याची शक्यता

Congress Leader Prithviraj Chavan To Be Appointed As Maharashtra Assembly Speaker

May 29, 2020, 01:00 AM IST
नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

May 28, 2020, 16:05 PM IST
Prithviraj Chavan Exclusive Interview 27Th May 2020

पृथ्वीराज चव्हाण एक्सक्लुझिव्ह | 27 मे 2020

Prithviraj Chavan Exclusive Interview 27Th May 2020

May 27, 2020, 21:55 PM IST
पृथ्वीराज चव्हाण अचानक सक्रीय का झाले?

पृथ्वीराज चव्हाण अचानक सक्रीय का झाले?

पृथ्वीराज चव्हाण राज्यात अचानक ऍक्टिव्ह व्हायचं कारण काय?

May 27, 2020, 16:04 PM IST