पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी

May 26, 2020, 19:05 PM IST
'खडसेंना बाजूला सारण्याचा डाव दिल्लीश्वरांचा; राज्यातील नेत्यांमध्ये तेवढी ताकद नाही'

'खडसेंना बाजूला सारण्याचा डाव दिल्लीश्वरांचा; राज्यातील नेत्यांमध्ये तेवढी ताकद नाही'

प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले 

May 16, 2020, 22:27 PM IST
राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. 

May 16, 2020, 21:03 PM IST
‘कोरोना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने ताब्यात घ्या!’

‘कोरोना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने ताब्यात घ्या!’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

May 13, 2020, 16:30 PM IST
आयएफएससीबाबत मोदींच्या निर्णयाला विरोध केला नाही कारण....

आयएफएससीबाबत मोदींच्या निर्णयाला विरोध केला नाही कारण....

पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले हे कारण

May 04, 2020, 15:57 PM IST
IFSC: त्यावेळी फडणवीस सरकार मोदींना घाबरून गप्प बसले; काँग्रेसचा पलटवार

IFSC: त्यावेळी फडणवीस सरकार मोदींना घाबरून गप्प बसले; काँग्रेसचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच चोख प्रत्युत्तर 

May 02, 2020, 17:34 PM IST
'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले

'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले

समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीची चौकशी करा

Feb 25, 2020, 22:27 PM IST
Congress Leader Prithviraj Chavan Demand Inquiry On Samrudhi Mahamarg

मोठी बातमी | समृद्धी जमीन खरेदी प्रकरणी चौकशी- पृथ्वीराज चव्हाण

मोठी बातमी | समृद्धी जमीन खरेदी प्रकरणी चौकशी- पृथ्वीराज चव्हाण

Feb 25, 2020, 14:30 PM IST
Prithviraj Chavan On Shivsena Offer,Night Life

मुंबई | पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात का नाहीत?

मुंबई | पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात का नाहीत?

Jan 22, 2020, 23:45 PM IST
Shivsena denied Prithviraj Chavan statement of Shivsena offer alliance in 2014

मुंबई| पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती

मुंबई| पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती

Jan 22, 2020, 11:30 AM IST
त्यावेळी 'आकडा' जमत नव्हता; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती

त्यावेळी 'आकडा' जमत नव्हता; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती

काँग्रेसने २०१४ मध्ये शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

Jan 22, 2020, 08:14 AM IST
 Congress Leader Prithviraj Chavan Revels Shiv Sena Came In Contact Five Years Back ToStop BJP

D code | पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानं राज्यात खळबळ

D code | पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानं राज्यात खळबळ

Jan 21, 2020, 10:00 AM IST
Ratnagiri Shiv Sena Minister Anil Parab On Congress Prithviraj Chavan

रत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका

रत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका

Jan 20, 2020, 20:25 PM IST
Former CM Devendra Fadnavis On Prithviraj Chavan Statement On ShivSena

नवी दिल्ली | चव्हाणांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | चव्हाणांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Jan 20, 2020, 19:50 PM IST
ShivSena wanted to form govt in alliance with Congress after 2014 Maharashtra polls Prithviraj Chavan

२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

Jan 20, 2020, 13:05 PM IST
शिवसेनेने आम्हाला 'ती' ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक

शिवसेनेने आम्हाला 'ती' ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य असू शकते. 

Jan 20, 2020, 11:49 AM IST
Congress Leader Prithviraj Chavan Revels Shiv Sena Came In Contact Five Years Back

मुंबई | '४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी आमिष'

मुंबई | '४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी आमिष' Congress Leader Prithviraj Chavan Revels Shiv Sena Came In Contact Five Years Back

Jan 20, 2020, 11:45 AM IST
Mumbai NCP Minister Nawab Malik On Prithviraj Chavan

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं- नवाब मलिक

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं- नवाब मलिक

Jan 20, 2020, 11:00 AM IST
२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आले असते तर लोकशाही पूर्णपणे नष्ट झाली असती. 

Jan 20, 2020, 08:28 AM IST