पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?

काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?

Congress State President: पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय.

Jan 16, 2025, 21:17 PM IST
Prithviraj Chavan Reaction on Democracy

देशात लोकशाही आहे की फक्त सांगाडा आहे - पृथ्वीराज चव्हाण

देशात लोकशाही आहे की फक्त सांगाडा आहे - पृथ्वीराज चव्हाण

Dec 03, 2024, 09:50 AM IST
EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

Oct 30, 2024, 19:58 PM IST
70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा

70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.  

Oct 30, 2024, 07:02 AM IST
संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन  घमासान!

संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!

Waris Pathan VS Sanjay Nirupan:  या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.

Sep 28, 2024, 16:44 PM IST
2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...

2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...

Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. 

Sep 28, 2024, 14:06 PM IST
'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?

'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?

Durgesh Kumar: झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात पंचायत फेम दुर्गेश कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. 

Sep 28, 2024, 12:36 PM IST
'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा

'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा

Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement:  सध्या पॅक्स हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.

Sep 28, 2024, 12:07 PM IST
वक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी

वक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी

Harsh Sanghavi:   वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. 

Sep 28, 2024, 11:23 AM IST
Prithviraj Chavan on Jaydeep Apte: शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप

Prithviraj Chavan on Jaydeep Apte: शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप

Prithviraj Chavan on Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केला

Aug 31, 2024, 18:28 PM IST
Prithviraj Chavan Gets Aggressive On DCM Devendra Fadnavis Controversial Remarks

ईडीच्या भीतीचं मॉडेल चालणार नाहीः पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Gets Aggressive On DCM Devendra Fadnavis Controversial Remarks

Jul 23, 2024, 11:30 AM IST
Uddhav Thackeray Prithviraj Chavan on Vidhan Sabha Election

VIDEO| 'मविआ लोकसभेप्रमाणेच विधानसभा लढवणार'

Uddhav Thackeray Prithviraj Chavan on Vidhan Sabha Election

Jun 15, 2024, 19:25 PM IST
Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाण

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाण

Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.   

Jun 05, 2024, 15:38 PM IST
साताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा 'हा' बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार

साताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा 'हा' बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार

मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, साता-यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजेंनी दिलीय. ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते. भाजपच्या दोन

Apr 08, 2024, 16:23 PM IST