मंदाना करीमीने पोस्ट केला न्यूड सेल्फी

आपल्या न्यूड फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडवणाऱ्या ईशा गुप्ता पाठोपाठ आता बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट मंदाना करीमीने न्यूड फोटो पोस्ट केला आहे. मंदाना करीमीने इंस्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 15, 2017, 07:14 PM IST
मंदाना करीमीने पोस्ट केला न्यूड सेल्फी

मुंबई : आपल्या न्यूड फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडवणाऱ्या ईशा गुप्ता पाठोपाठ आता बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट मंदाना करीमीने न्यूड फोटो पोस्ट केला आहे. मंदाना करीमीने इंस्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 

असं वाटतं की मंदामा करीमीने ईशा गुप्ताकडून प्रेरणा घेतली आहे. आणि आपला न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंदाना करीमी आपल्याला टॉपलेस दिसत आहे. त्याचबरोबर तिने स्टिकर्स आणि इमोजीची मदत घेऊन हा फोटो अपलोड केला आहे. बिग बॉस सीझन ९ ची पार्टीसिपंट असलेली मंदाना करीमी सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. मंदानाने यंदा २५ जानेवारी २०१७ रोजी आपल्या बिझनेस बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केलं आगे. दोघांचं हे लग्न अतिशय शाही थाटात संपन्न झालं. 

मात्र आता हे लग्न तुटण्याच्या वाटेवर आहे. मंदानाने जानेवारीत लग्न केलं आणि अवघ्या ५ महिन्यात या दोघांच्या नात्यात फूट पडली आहे. मंदानाने आपल्या पतीविरोधात घरगुती भांडणांतील केस नोंदवली आहे. एवढंच नाही तर तिने याबाबत याचिका देखील दाखल केली असून त्याबाबत १० लाख रुपयाची मागणी केली आहे. पण कालांतराने तिने असे सांगून केस मागे घेतली की तिला आपलं नातं टिकवायचं आहे. 

मंदाना करीमी बिग बॉससोबतच क्या कूल हैं हम आणि रॉय सारख्या सिनेमांत काम केलं आहे. आणि बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आहे.