Ranbir Kapoor Flat in Pune: रणबीर कपूरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आलिया आणि रणबीर हे अनेकदा चर्चेत असतात. सध्या लवकरच रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सध्या रणबीर कपूरची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्याचा मागील वर्षी 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोबतच या चित्रपटानंतर त्याचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
त्यामुळे त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली होती. या चित्रपटातून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले होते. त्याचवर्षी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यातून आलिया आणि रणबीर यांच्या घरी नवा पाहुणाही येणार होता. त्यामुळे आलियाची जोरात चर्चाही रंगलेली होती. आता बऱ्याच महिन्यांनंतर रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सध्या रणबीर कपूरनं चक्क पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे. त्यामुळे आता तो पुणेकर झाला आहे. देशातील सर्वात महाग बिल्डिंग ही ट्रम्प टॉवर आहे. अमेरिकाच नाही तर जगात हे टॉवरस आहेत. त्यातून पुण्यातही ट्रॅम्प टॉवर आहे. बड्या लोकांचे येथे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रणबीर कपूरही आता यांच्यात सामील झाला आहे. Duro Shox Pvt Ltd या कंपनीचा हा फ्लॅट आहे. या कंपनीकडून रणबीर कपूर यानं फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट त्यानं भाड्यानं घेतला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. तेव्हा जाणून घेऊया त्याच्या या फ्लॅटबद्दल.
हेही वाचा : युट्युबरला डेट करतेय गौतमी देशपांडे? फॅमिली फोटो पाहून चर्चांना उधाण
समोर आलेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचं भाडे हे 48 लाख रूपये वर्षाला आहे. म्हणजेच हा फ्लॅट महिन्याला 4 लाख रूपये भाडे घेतो. मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, झॅपकीतील कागदपत्रांनुसार, तीन वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. पहिल्या वर्षासाठी या फ्लॅटचे भाडे हे 4 लाख आहे तर दुसऱ्या वर्षाचे भाडे हे 4.20 लाख आहे. तर तिसऱ्या वर्षांचे भाडे हे 4.41 लाख रूपये आहे. 23 मजली ही इमारत आहे आणि या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. रणबीर कपूरनं हा फ्लॅट भाड्यानं घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही.