Knees Problem: आपण सर्वच महिला ऑफिसेसमध्ये फॅशन आणि स्टाईलिंगचा पुरेपुर वापर करून घेतो. त्यातून आपल्याला हाय हिल्स (High Heels) वापरणं तर आता आपल्यासाठी रूटिन झालं आहे. कामाच्या स्वरूपानूसार म्हणजे फॉर्मल लुक म्हणूनही आपल्याला हिल्स या अनेकदा घालाव्या लागतात. आपल्यासाठी आता हाय हिल्स हे एक फॅशन स्टेटमेंट (Fashion Statement) बनलं आहे. त्या परिधान करणंही आपल्याला अनेकदा आवडतं. परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला हाय हिल्स घालूनही अनेक संकंटांचा सामना करावा लागतो. जसं की टाचा दुखणं. पण अनेकदा टाचा दुखतायत (Knee Pain) याला फक्त हिल्स किंवा तशा चपला कारणीभूत ठरतं नाहीत तर याला अजूनही अनेक शारिरिक कारणं ्असतात. आजकाल बहुतेक लोकांना टाचदुखीचा त्रास होतो. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. वजन (Weight Gain) वाढणे, बराच वेळ उभे राहणे, नवीन व्यायाम (Excercise) सुरू करणे इत्यादी कारणे टाच दुखण्यामागे असू शकतात. याशिवाय शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमतरता किंवा वाढत्या थंडीमुळेही घोट्यात दुखणे सुरू होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय आणि व्यायामाबद्दल सांगणार आहोत. (what are the home remedies of knee pain while wearing high heels)
टाचांच्या दुखीसाठी व्यायाम (Exercise For Knee Pain)
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
उस्त्रासन
घरगुती उपाय (Home Remedies)
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)