सोने झाले स्वस्त, चांदीच्या भावात घट

 सोन्याची किंमती लगोपाठ दुसऱ्या व्यापारी सत्रात घट आली आहे. परदेशी बाजारातील घटीचे वातावरण आणि  दागिना व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने मुंबईत येथे सोन्याच्या किंमती १८१.८२ रुपयांनी घसरल्या.  १० ग्रॅमसाठी २९२८३ रुपये मोजावे लागले.  यापूर्वी १० ग्रॅमसाठी २९४६५ रुपये

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 10, 2017, 05:50 PM IST
 सोने झाले स्वस्त, चांदीच्या भावात घट  title=

नवी दिल्ली :  सोन्याची किंमती लगोपाठ दुसऱ्या व्यापारी सत्रात घट आली आहे. परदेशी बाजारातील घटीचे वातावरण आणि  दागिना व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने मुंबईत येथे सोन्याच्या किंमती १८१.८२ रुपयांनी घसरल्या.  १० ग्रॅमसाठी २९२८३ रुपये मोजावे लागले.  यापूर्वी १० ग्रॅमसाठी २९४६५ रुपये

तसेच औद्योगिक आणि शिक्के निर्मात्यांनी कमी उचल केल्याने चांदी ९०० रुपयांच्या घटीसह प्रति किलो ३७, ००० रुपयांच्या निच्चांकावरून अजून खाली ३६५००वर खाली गेली. 

 सोन्याची किंमती लगोपाठ दुसऱ्या व्यापारी सत्रात घट आली आहे. परदेशी बाजारातील घटीचे वातावरण आणि  दागिना व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने नवी दिल्ली येथे सोन्याच्या किंमती १२० रुपयांनी घसरल्या.  १० ग्रॅमसाठी २९७८० रुपये मोजावे लागले.