मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये SCHAEFFLER INDIA , ABFRL FUT, bajai auto, trent fut, cdsl, ircon international, tata consumer fut, acc fut, V guard, affle, icici pru fut, axis bank, bajaj finance fut, piramal ent, pvr, greenlam, metropolis, wipro, itc आणि lumax auto tech या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 8800 SL 8000
SELL ABFRL FUT
TARGET 261 SL 272
BUY BAJAJ AUTO 3300 PE
TARGET 83 SL 47
SELL TRENT FUT
TARGET 1004 SL 1044
BUY LUMAX AUTO TECH
TARGET 215 अवधी 12 महिने
BUY CDSL
TARGET 2030 अवधी 12 महिने
BUY IRCON INTL
TARGET 48.50 SL 46
SELL TATA CONSUMER FUT
TARGET 740 SL 765
SELL ACC FUT
TARGET 2250 SL 2330
BUY V GUARD
TARGET 245 SL 233
BUY CDSL
TARGET 2030 अवधी 12 महिने
Buy Affle
Target 1115, SL 1067
Sell ICICI Pru Fut
Target 555, SL 577
Buy Axis Bank 700 Put at 13
Target 25, SL 8
Sell Bajaj Finance Fut
Target 7125, SL 7310
Buy Piramal Ent
Target 3050, SL 2650
Buy PVR
Target 1700, अवधी 9 महिने
Buy Greenlam
Target 1730, SL 1650
Buy Metropolis
Target 3300, SL 3150
Buy Wipro
Target 665, SL 638
Buy ITC
Target 241, SL 230
Buy Affle
Target 1115, SL 1067