आता यूट्यूब वरून करू शकता खरेदी, जाणून घ्या नवीन फिचर
New feature: यूट्यूब आता सर्वात लोकप्रिय ऍपपैकी एक आहे. आता यूट्यूबने 'यूट्यूब शॉपिंग' हा नवीन फिचर लाँन्च केला आहे.
Oct 27, 2024, 10:05 AM IST
Stock Market | लॉंग टर्म गुंतवणूकीसाठी 'या' शेअर्सची करा खरेदी; अशी संधी पुन्हा नाही
Share Market News | शेअर बाजारातील चढ - उतारामध्ये ब्रोकरेज फर्म्सने काही शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये येत्या काळात दमदार तेजी येण्याची शक्यता आहे.
Aug 11, 2022, 08:42 AM ISTGoogle ची नोकरी सोडल्यानंतर तरुणीने सुरू केलं हे काम, कमाई जाणून तुम्ही थक्कं व्हाल
गुगलमध्ये नोकरी मिळण्यासाठी अनेक तरुण मंडळी स्वप्न पाहात राहिली आहेत. परंतु मिळालेली हातची नोकरी या महिलेनं सोडली, ज्यामुळे ती भलतीच चर्चेत आली आहे.
Jun 8, 2022, 08:52 PM IST100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; 80 % पर्यंत रिटर्न्स मिळण्याची शक्यता
Rakesh Jhunjhunwala Portfolio : जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
May 25, 2022, 03:43 PM ISTफक्त ४२ सेकंदात youtuber ने कमावले १ कोटी ७५ लाख रुपये; जाणून घ्या कसे?
एका युट्यूबरने ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. जोनाथन मा नावाच्या युट्यूबरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Feb 18, 2022, 11:54 AM IST25,000 रुपयांच्या पगारावर किती मिळणार गृहकर्ज? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी हिशोब
Home Loan on Rs 25000 Monthly Salary: गृहकर्जाची रक्कम तुमच्या हातातील पगारावर अवलंबून असते. बँकेकडून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमचे उत्पन्न ठरवते.
Jan 31, 2022, 11:54 AM ISTAjab Gajab : फक्त रांगेत उभा राहून तो दिवसाला कमवतो 16 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या
लोकांना तासन तास रांगेत उभे राहणे कंटाळवाणे वाटते.
Jan 18, 2022, 05:09 PM ISTStocks to Buy today | बाजाराच्या अस्तिरतेतही कमाईची मोठी संधी; आज या स्टॉक्सवर करा ट्रेड
Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते
Dec 14, 2021, 08:56 AM ISTफक्त 25 हजार रुपये गुंतवून दर महिन्याला 50 हजार रुपये कमवा; भन्नाट बिझनेसची कल्पना
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना सांगणार आहोत, जिथे तुम्ही थोडे पैसे गुंतवून भरपूर नफा कमवू शकता.
Nov 26, 2021, 12:25 PM ISTPost Office Monthly Income Scheme: महिन्याला 2475 रुपये कमावण्याची संधी
पोस्टातली ही स्किम तुम्हाला करणार मालामाल
Nov 11, 2021, 07:43 AM ISTSmall Business Idea | घर बसल्या फक्त 10 हजारात सुरू करा बिझनेस; छप्परफाड कमाईची संधी
जर तुम्ही आपल्या जॉबला कंटाळला असाल तर, आम्ही तुमच्यासाठी शानदार बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
Oct 21, 2021, 02:22 PM ISTजनतेसाठी पैसे खर्च करण्यासाठी भारत सरकारकडे पैसे कोठून येतात? यांचे मुख्य स्त्रोत काय आहेत?
तुम्ही कधी विचार केला आहे की, सरकार एवढे पैसे कोठून आणते?
Oct 15, 2021, 05:09 PM ISTLICची ही योजना नव्हे तर वरदान.... एकदाच पैसे जमा करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा
सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा प्रीमियम भरावा लागेल. मग तुम्हाला आजीवन पेन्शन मिळेल.
Oct 9, 2021, 08:52 PM ISTवर्षाला 8 लाख रुपये कमवा! या दमदार बिझनेससाठी फक्त इतक्या गुंतवणूकीची गरज
योग्य माहिती आणि अनुभवाच्या आधारे व्यवसायामध्ये नक्कीच मोठा नफा कमावता येतो.
Oct 2, 2021, 12:41 PM ISTSmall Business Idea | 25 हजार रुपये वार्षिक खर्च करून महिन्याला 2 लाख कमाई
जर तुम्हाला कमी गुंतवणूकीत चांगल्या कमाईचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय सुचवत आहोत.
Sep 25, 2021, 12:52 PM IST