VIRAL: DJ वाल्याने लावेल ते गाणं.. काकू झाल्या बेभान..VIDEO पाहून लोक हैराण

तेव्हाच डीजे एवढं गाणं वाजवतो की  तिकडे उपस्थित एक महिला बेभान होऊन अशा काही नाचतात कि सगळे जण आसपासचंं सगळं विसरून तिलाच पाहत बसतात.

Updated: Nov 6, 2022, 04:02 PM IST
VIRAL: DJ वाल्याने लावेल ते गाणं.. काकू झाल्या बेभान..VIDEO पाहून लोक हैराण  title=

viral trending video : सोशल मीडियावर (social media) बरेच व्हिडीओ रोज व्हायरल (viral) होत असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं.

यातले बरेच व्हिडीओ मजेशीर असतात काही घाबरवणारेसुद्धा असतात.काही व्हिडीओ डान्सचे (dance viral video) असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात.

आवडणारे व्हिडीओ लोकांकडून भरपूर  प्रमाणात पहिले जातात आणि आवडणारे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतातआता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आतापर्यंत अनेक जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि पसंत केला आहे. 

या व्हिडीओतील लोकांचे कपडे बघून अस दिसतंय कि ते सर्व लग्नासाठी एकत्र जमले असावे स्टेजवर डान्स करण्यासाठी सगळेच उत्सुक दिसत आहेत.

तेव्हाच डीजे एवढं गाणं वाजवतो की  तिकडे उपस्थित एक महिला बेभाम होऊन अशा काही नाचतात कि सगळे जण आसपासच सगळं विसरून तिलाच पाहत बसतात.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहून हैराण व्हाल. भारतात डान्स म्हणजे लोकांचा अतिशय आवडता विषय कुठलाही समारंभ असो डान्स करणं हे आलाच. त्यात काही ठराविक गाणी लागली कि आपले पाय आपसूकच थिरकायला  लागतात. 

महिला का झाली बेभान 

डीजेने सुखबीरचे 'तारे जिन जिन' हे गाणे वाजवले. मग काय, स्टेजवर उभ्या असलेल्या सर्व लोकांनी (लग्नाचे पाहुणे) . पण एका काकूने सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे खेचले. मावशीच्या ठुमक्याने लोकांना टाळ्या द्यायला भाग पाडले. या व्हिडिओने अनेकांचे मनोरंजनही केले आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक आता यावर कॉमेंट्स देऊ लागले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Indian Wedding (@wedus.in)