मुंबई : मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.
पेडर रोडवर भाजपानं हे बॅनर्स लावले होते. हे बॅनर्स अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेनं ते हटवलेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.
या घटनेकडे शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण म्हणूनच पाहिलं जातंय...
IRE
|
VS |
SA
248/3 (40.3 ov)
|
Full Scorecard → |
USA
52/2 (7.0 ov)
|
VS |
UAE
170/5 (20.0 ov)
|
Full Scorecard → |
KEN
(35.4 ov) 166/7
|
VS |
QAT
162 (48.2 ov)
|
Kenya beat Qatar by 3 wickets | ||
Full Scorecard → |
IRE
(31.5 ov) 132
|
VS |
SA
271/9 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 139 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.