सेक्स रॅकेटचा भांडाफोड

 हरियाणाच्या फरिदाबादमध्ये वेश्यावृत्तीच्या अड्ड्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी एक महिला, दोन ग्राहक आणि तीन तरूणींना अटक केली आहे. 

Updated: Oct 29, 2015, 09:27 PM IST
सेक्स रॅकेटचा भांडाफोड

फरिदाबाद :  हरियाणाच्या फरिदाबादमध्ये वेश्यावृत्तीच्या अड्ड्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी एक महिला, दोन ग्राहक आणि तीन तरूणींना अटक केली आहे. 

पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांना एका खबरीने दिलेल्या माहितीनुसार बसेलवा कॉलनीत झरिना नावाची महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याचे समजले. 

पोलिसांना मिळालेल्या सूचनाच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून तीन तरूणी आणि एक महिलाल ताब्यात घेतले. यावेळी दोन ग्राहकही उपस्थित होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.