मॉडेलने हत्तीसोबत काढले न्यूड फोटो

हैम्बर्ग येथील प्रसिद्ध फोटोग्राफरने हत्तीसोबत एका मॉडेलचे न्यूड फोटो काढले आहेत. वेनेसा वोनही नेहमीच अशा वेगवेगळ्या फोटोमुळे चर्चेत येत असते. २००५ मध्येही विक्टोरीआ बेकहमचे न्यूड फोटो काढल्यानंतर चर्चेच आली होती.

Updated: Jan 10, 2016, 09:37 PM IST
मॉडेलने हत्तीसोबत काढले न्यूड फोटो title=

जर्मनी : हैम्बर्ग येथील प्रसिद्ध फोटोग्राफरने हत्तीसोबत एका मॉडेलचे न्यूड फोटो काढले आहेत. वेनेसा वोनही नेहमीच अशा वेगवेगळ्या फोटोमुळे चर्चेत येत असते. २००५ मध्येही विक्टोरीआ बेकहमचे न्यूड फोटो काढल्यानंतर चर्चेच आली होती.

वेनेसाने म्हटले आहे की, तिने या फोटोमधून निसर्ग आणि माणवी संबंधांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. २०१३ पासून वेनेसाने हत्तींसोबत मैत्री केली, त्यानंतरच हत्तीसोबत तिला हवे तसे फोटोस काढता आले. 

वेनेसाने या फोटोसच्या माध्यमातून प्रसिद्ध फोटोग्राफर रिचर्ड ऐवेडोनला श्रद्धांजली दिली आहे.