वडिलांसारख्या महानायकाला ऐश्वर्याच्या शुभेच्छा

'शमिताभ' या चित्रपटाचा स्क्रिनिंग सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी अमिताभ बच्चन यांना सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या हिने गळाभेटीचे आलिंगन दिले. बिग बी यांना गळाभेटीने ऐश्वर्याने शुभेच्छा दिल्यात.

Updated: Feb 8, 2015, 10:20 AM IST
वडिलांसारख्या महानायकाला ऐश्वर्याच्या शुभेच्छा title=
छाया - srbachchan.tumblr.com

मुंबई : 'शमिताभ' या चित्रपटाचा स्क्रिनिंग सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी अमिताभ बच्चन यांना सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या हिने गळाभेटीचे आलिंगन दिले. बिग बी यांना गळाभेटीने ऐश्वर्याने शुभेच्छा दिल्यात.

'शमिताभ'च्या स्क्रिनिंगला अमिताभ, धनुष, अभिषेक, ऐश्वर्या उपस्थित होते. त्यावेळी ऐश्वर्याने बिग बीची गळाभेट घेतली. तसेच, चित्रपटातील प्रमुख कलाकार धनुष आणि अक्षरा हसननेही उपस्थिती लावली होती. 

फिल्मच्या स्क्रीनिंगनंतर अमिताभ यांनी आपल्या ब्लॉग srbachchan.tumblr.com वर या कार्यक्रमाची छायाचित्रे शेअर केली आहेत. यामध्ये ऐश्वर्या त्यांची गळाभेट घेतल्याचे दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.