शाहरुखवर इतक्या भडकल्या जया बच्चन, कानशिलातच लावणार होत्या! पण का?
जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शाहरुख खानने ऐश्वर्या रायवर केलेल्या टिप्पणीवर मला त्याला थप्पड मारायची होती.
Jan 17, 2025, 03:19 PM IST
'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'
ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे.
Dec 20, 2024, 08:25 PM IST
करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Dec 20, 2024, 02:22 PM IST23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM ISTऐश्वर्या रायला जाहिरातीत पाहताच संजय दत्तने दिला होता 'हा' सल्ला
ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तरी देखील तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी संजय दत्तने केली होती भविष्यवाणी.
Dec 10, 2024, 01:11 PM ISTऐश्वर्या-अभिषेककडून दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? ज्युनिअर बच्चन लाजतच म्हणाला...
Abhishek Bachchan on 2nd Child : अभिषेक बच्चननं फॅमिली प्लॅनिंगवर केलं वक्तव्य, म्हणाला...
Dec 9, 2024, 06:00 PM ISTऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम: श्वेता पैच्या लग्नातील कौटुंबिक फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्याने नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून आणि कौटुंबिक फोटो काढून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
Dec 7, 2024, 05:28 PM IST
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ संतापले, शेअर केली एका शब्दाची पोस्ट; नेटकरी म्हणाले 'आता...'
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने म्हटलं की ते "निराशा किंवा निराशेची खोल भावना दर्शवते". तसंच एका चाहत्याने सर्व काही आलबेल असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Dec 3, 2024, 04:22 PM IST
VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?
Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan's Photo : ऐश्वर्या रायच्या वॉलपेपवर आहे आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?
Nov 30, 2024, 01:50 PM ISTऐश्वर्या रायने नावातून काढून टाकलं 'बच्चन' आडनाव? दुबईच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना आणखी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायच्या नावासमोर बच्चन हे आडनाव लिहिलेले नाही. या व्हायरल दाव्यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
Nov 28, 2024, 06:43 PM ISTना मल्लिका, ना माधुरी... 'या' अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता.
Nov 28, 2024, 12:22 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकने केलं ऐश्वर्याचं कौतुक, घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम!
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाच्या निमित्ताने पत्नी ऐश्वर्या रायचे कौतुक केलं आहे.
Nov 25, 2024, 02:15 PM ISTऐश्वर्याने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाचे न पाहिलेले फोटो, अभिषेक फोटोत नसल्याने चर्चांना उधाण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. अशातच ऐश्वर्याच्या नवीन पोस्टने पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.
Nov 21, 2024, 12:45 PM IST'फार झालं, आता मला अजून....,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली.
Nov 19, 2024, 07:13 PM IST
ऐश्वर्या रायसोबत अभिषेकने का केलं लग्न? 24 वर्षांपूर्वी सुरु झालेली Love Story
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन आपल्या नात्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांचं नातं नेमकं कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.
Nov 17, 2024, 10:28 AM IST