'जॉली एलएलबी 2' | अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी

अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी 2’ साठी प्रत्येक दिवसाचे एक कोटी रुपये घेत आहे. ‘जॉली एलएलबी 2’ मध्ये अर्शद वारसीऐवजी खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. 

Updated: Sep 11, 2016, 04:14 PM IST
'जॉली एलएलबी 2' | अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी  title=

मुंबई : अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी 2’ साठी प्रत्येक दिवसाचे एक कोटी रुपये घेत आहे. ‘जॉली एलएलबी 2’ मध्ये अर्शद वारसीऐवजी खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. 

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अक्षयने निर्मात्यांना प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने पैसे देण्यास सांगितलं आहे

बॉलिवूड सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास सुमारे एक ते दीड महिना लागतो. दियावरून ‘जॉली एलएलबी 2’चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत अक्षय कुमार चांगलीच कमाई करणार असल्याचं दिसतंय.