मुंबई : उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांना याचा निषेध केला आहे.
बॉलिवूडमधूनही आता याची निंदा होऊ लागली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट करत याचा निषेध केला आहे.
बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी देखील याचा निषेध करत हल्ल्यातील जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,
T 2383 - Among the jubilation of #PINK .. a prayer for the jawans that lost their life in #UriAttack .. extremely sad, but angry too !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 18, 2016