अमिताभ बच्चन

'या' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आईने निर्मात्याला दिली होती धमकी

अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांच्या आईने चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली होती. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Jan 4, 2025, 05:31 PM IST

सेटवर साफ-सफाईपासून ते मार खाण्यापर्यंत.., आज 'हा' अभिनेता आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार

बॉलिवूडमधील हा अभिनेता आहे सर्वांचा आवडता. ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, या अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 

 

Jan 3, 2025, 05:25 PM IST

नाना पाटेकरांना सुपरस्टार बनवणारा दिग्दर्शक कोण? दिलेत क्रांतिवीर-तिरंगा सारखे सुपरहिट चित्रपट

नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अभिनयातून अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'क्रांतिवीर' आणि 'तिरंगा'सारखे हिट चित्रपट त्यांनी दिलेत. 

Dec 26, 2024, 02:13 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'हा' चित्रपट पाहून वाटेल लाज; निर्मात्यावर आली होती सर्व विकण्याची वेळ

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता आम्ही तुम्हाला बिग बींच्या सी ग्रेड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. 

Dec 9, 2024, 07:24 PM IST

2002 मधील 'हा' चित्रपट, ज्यापुढे बॉक्स ऑफिस झाले होते नतमस्तक

2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते. 

Nov 19, 2024, 07:13 PM IST

पापाराझींना पाहताच पळू लागल्या रेखा! कारण ठरलं बिग बींचा फोटो; VIDEO VIRAL

रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पापाराझींना पाहताच पळू लागल्या.

Nov 9, 2024, 01:45 PM IST

अमिताभ बच्चन यांचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण

सध्या अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीच्या सीझन 16 मध्ये दिसत आहेत. 

Nov 7, 2024, 08:09 PM IST

बच्चन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिषेकला घेऊन जया बच्चन यांनी तातडीने भोपाळ गाठलं

Jaya Bachchan Mother Died : ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचं निधन झालं आहे. इंदिरा भादुरी या 94 वर्षांच्या होत्या. मीडिय रिपोर्टनुसार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक यांनी तातडीने भोपाळ गाठलं.

Oct 23, 2024, 06:21 PM IST

अमिताभपासून शाहरुखपर्यंत, 'या' सेलिब्रेटींचा पहिला पगार पाहून हैराण व्हाल

बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची जागा निर्माण करणं फार कमी जणांना जमतं. बॉलिवूडमध्ये आज टॉपचे जे स्टार आहेत त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत. 

Oct 22, 2024, 08:27 PM IST

ऐश्वर्या रायच्या बॉडीगार्डचा पगार किती? वार्षिक पॅकेज पाहून तुम्ही म्हणाल...

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांच्या बॉडीगार्डचा पगार MNC मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर पेक्षा देखील जास्त आहे. यामध्ये ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. 

Oct 19, 2024, 02:06 PM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

'शोले'ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम

1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाबद्दल अनेक किस्से आहेत. ज्याबद्दल जितके बोलू तितके कमी आहे. असाच एक किस्सा हेमा मालिनी यांचा आहे. वाचा सविस्तर

Oct 13, 2024, 02:12 PM IST

अमिताभ-जया बच्चन यांना एका मिनिटाच्या सीनसाठी 3 वर्षे लागले, कारण...

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

Oct 12, 2024, 08:55 PM IST

रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना मुद्दाम देतात भेट? एका अनोख्या 'गिफ्ट'ची गोष्ट

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा आजही होते. जया यांनी एक किस्सा सांगितल्या, त्या म्हणाल्या की, रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना गिफ्ट म्हणून देतात. 

Oct 11, 2024, 03:50 PM IST

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते. 

Oct 10, 2024, 07:53 PM IST