मुंबई : दिवाळी हा सण सर्वांचा आवडता. यात आपण फटाके फोडतो, फऱाळासाठी घरच्यांना मदत करतो. सुट्टी असते म्हणून धम्माल करतो. अशी धम्माल मस्ती आपल्या आवडत्या मराठी ताऱ्यांनीही केली आहे.
पाहा मराठी ताऱ्यांनी कशी साजरी करतात दिवाळी आणि त्यांच्या दिवाळीच्या आठवणी...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.