मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनच्या कंडोमची जाहिरात आजकाल चर्चेत आहे, त्यामुळे वादही निर्माण झाला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) चे वरिष्ठ नेता अतुल अंजान यांनी देशात बलात्कार सारख्या घटना बॉलीवूड अभिनेत्री हिच्या कंडोमच्या जाहिरातीने होत असल्याचा आरोप केला आहे.
अधिक वाचा : सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे रेप घटनांत वाढ : अतुल कुमार अंजान
अतुल यांनी सांगितले की, सनी लिऑनची कंडोम जाहिरातीत कामुकतेचा विकास आणि संवेदनांना हरवून बसतात. कंडोम ही जाहिरात बीभत्स आहे. ती रेपला उत्तेजन देते.
Video - सनी लिऑनची कंडोमची अनसेन्सर्ड जाहिरात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.